अकोला : आरएसएस संघटना संविधानाच्या चौकटीत असायला हवी. एकदा आरएसएस संविधानाच्या चौकटीत आले की स्वतःला वाघासारखी समजणाऱ्या आरएसएसचे दातच राहणार नाहीत, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अकोला आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ऐका सविस्तर...